Best SUV : बाजारात धुमाकूळ घालत आहे ‘ही’ परवडणारी SUV ; खरेदीसाठी जमली तुफान गर्दी ! जाणून घ्या त्याची खासियत

Best SUV : बाजरात मिळत असलेल्या अनेक ऑफर्सचा फायदा घेत सध्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात कार्स खरेदी करण्यात येत आहे. यात देखील SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी पहिला मिळत आहे.

यातच तुम्ही देखील नवीन वर्षात SUV खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये देशात मागच्या महिन्यात सर्वाधिक विकली जाणारी SUV कारबद्दल माहिती देणार आहोत जे पाहून तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट SUV कार खरेदी करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यात लोकप्रिय ऑटो कंपनी टाटा मोटर्सची Tata Nexon ने अनेकांना धक्का देत पहिला नंबर पटकावला आहे. संपूर्ण देशात मागच्या महिन्यात (नोव्हेंबर 2022) मध्ये संपूर्ण देशात या दमदार SUV चे 15,871 युनिट्स विकेल गेले आहे तर Hyundai Creta दुसऱ्या नंबरवर आहे. Hyundai Creta चे मागच्या महिन्यात संपूर्ण देशात 13,321 युनिट्स विकले गेले आहे.

लोकांना Tata Nexon का आवडते

कंपनीने यामध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, डिझेल वेरिएंटमध्ये 1.5-लिटर टर्बो डिझेल इंजिन मिळते जे 110PS पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. त्याची किंमत 7.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

सर्वसाधारणपणे, या एसयूव्हीचा पेट्रोल प्रकार 17 किमी आणि डिझेल व्हेरियंट 21 किमी मायलेज देतो. टाटा ने ही सब-कॉम्पॅक्ट SUV रेन-सेन्सिंग वायपर्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रीअर एसी व्हेंट्ससह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह सुसज्ज केली आहे.

टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर आणि ऑटो-डिमिंग IRVM देखील मिळते. सुरक्षा फीचर्समध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP) आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज यांचा समावेश आहे.

हे पण वाचा :- Cheapest 7 Seater Cars: 27Km मायलेज देणाऱ्या ‘ह्या’ आहे बेस्ट 7-सीटर कार्स ; किंमत पाहून व्हाल तुम्ही थक्क!