Ahmednagar Live24 Ahmednagar Live24 - Breaking News Updates Of Ahmednagar

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • लाईफस्टाईल
    • आर्थिक
    • आरोग्य
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • जॉब्स
    • भारत
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • स्पेशल
Ahmednagar Live24
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Bank Account Rule : सावधान! बँकेत खाते उघडण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर तुम्हालाही बसेल आर्थिक फटका

Bank Account Rule : सावधान! बँकेत खाते उघडण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर तुम्हालाही बसेल आर्थिक फटका

ताज्या बातम्याआर्थिक
By Vedika Ahmednagarlive24 On Dec 15, 2022
Share WhatsAppFacebookGoogle NewsTwitterTelegram

Bank Account Rule : सध्याच्या काळात लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींचे बँकेत खाते असते. कारण आर्थिक व्यवहार करत असताना बँक खाते गरजेचे असते.

जर तुम्ही एखाद्या बँकेत नवीन बचत खाते उघडत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण खाते उघडण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर पुन्हा आर्थिक संकट येते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

क्रमांक 1

जर तुम्ही कोणत्याही बँकेत बचत खाते उघडत असाल तर सर्वात अगोदर व्याजदर जाणून घ्या. कारण बँक बचत खात्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक व्याज देते. त्याशिवाय प्रत्येक बँकेचे व्याजदरही वेगवेगळे असते. त्यासाठी सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँकेत खाते चालू करा.

क्रमांक 2

दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता तेव्हा एका महिना, 3 महिने किंवा वेगवेगळ्या वेळी कोणतेही शुल्क भरू नका. कारण बऱ्याच बँका चेकबुक, एटीएम व्यतिरिक्त अनेक प्रकारचे मासिक शुल्क ठेवतात.

क्रमांक 3

बचत खात्यांत किमान रक्कम ठेवणे गरजेचे आहे. कारण जर पैसे खात्यात नसतील तर बँक तुमच्याकडून दंड घेते. त्यामुळेच सर्वात अगोदर अशी बँक निवडा जी कमी रक्कम ठेवत आहे किंवा अनेक बँका शून्य शिल्लकचा पर्याय देतात.

क्रमांक 4

खाते चालू करणाऱ्या बँकेच्या खात्याशी निगडित सर्व नियम जाणून घ्या. म्हणजेच पैसे काढण्याची सुविधा, एटीएममध्ये किती व्यवहार विनामूल्य आहे? तसेच चेकबुकसाठी किती शुल्क आकारले जाते? इत्यादी गोष्टी घ्या

Bank Account Rule
Share
Vedika Ahmednagarlive24 2190 posts 0 comments

Prev Post

Post Office Scheme : अरे व्वा! दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 16 लाख रुपये, काय आहे योजना जाणून घ्या

Next Post

Jio True 5G : खुशखबर! आता ‘या’ वापरकर्त्यांना मिळणार 5G सेवा

You might also like More from author
Featured

Tata Nano EV भारतात कधी लॉन्च होणार ? अवघ्या पाच लाखात …

ताज्या बातम्या

Car Care Tips : कार आकर्षक आणि शानदार दिसण्यासाठी आजच बसवा ‘हे’ पार्ट्स, किंमत आहे फक्त…

ताज्या बातम्या

Aadhar Card : तुमच्याकडे असलेले आधारकार्ड बनावट आहे की खरे? घरबसल्या चेक करा

ताज्या बातम्या

Infinix Zero 5G : स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर! Infinix ने भारतात लाँच केले दोन नवीन स्मार्टफोन

Prev Next

Latest News Updates

Soybean Market Price : सोयाबीन दराला लागलं ग्रहण ; आजही सोयाबीन दबावातचं, वाचा आजचे बाजारभाव

Feb 4, 2023

अब ये बात तो दूर तलक जायेगी ! युवा शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ; पिकावर चक्क देशी दारुचीं केली फवारणी, आता पीक आलं फुल टू…

Feb 4, 2023

पुणेकरांचा नाद नाही करायचा ! प्रयोगशील शेतकऱ्याने वयाच्या 79व्या वर्षी फुलवली फळबाग ; आता होतेय लाखोंची कमाई, पहा ही…

Feb 4, 2023

Satyajit Tambe : कोणत्याही पक्षात जाणार नाही, अपक्षच राहणार, सत्यजीत तांबेंनी कागदपत्रे दाखवत केले धक्कादायक आरोप

Feb 4, 2023

नादखुळा ! युट्युबचे व्हिडिओ पाहून सुचली विदेशी भाजीपाला लागवडीची कल्पना ; आता कमवतोय लाखों

Feb 4, 2023

Mahindra XUV500 : अप्रतिम ऑफर! Mahindra XUV500 साठी मोजावे लागणार फक्त 5.50 रुपये

Feb 4, 2023

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार अशा 8 लोकांवर चुकूनही ठेवू नका विश्वास, अन्यथा जीवनभर वाढेल त्रास…

Feb 4, 2023

Inflation Alert : ग्राहकांना पुन्हा महागाईचा फटका! आता अमूलपाठोपाठ आणखी एका कंपनीने केली मोठी दरवाढ

Feb 4, 2023

Narendra modi : मोदींची लोकप्रियता सातासमुद्रापार!! लोकप्रियतेच्या बाबतीत आता बायडन, सूनक यांनाही टाकले मागे

Feb 4, 2023
Loading ... Load More Posts No More Posts
  • Google Play Download our App
  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • About Us
  • Advertising
  • Contact us
  • Privacy policy
© - . All Rights Reserved.
This Website Is Part Of TBS Media Group
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • लाईफस्टाईल
    • आर्थिक
    • आरोग्य
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • जॉब्स
    • भारत
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • स्पेशल
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers