iPhone 14 Offer : आजपर्यंतची सर्वात मोठी ऑफर ! iPhone 14 वर 23 हजारांची बंपर सूट; जाणून घ्या ऑफर


आजकाल ई- कॉमर्स वेबसाइटवर भन्नाट ऑफर मिळत आहेत. iPhone 14 च्या खरेदीवर तुमची हजारोंची बचत होईल. फ्लिपकार्टवर एक जबरदस्त ऑफर लागली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 Offer : आयफोन घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र त्याची किंमत इतर स्मार्टफोनपेक्षा जास्त असल्याने अनेकांना आयफोन घेणे शक्य होत नाही. मात्र आता तुमच्या कमी बजेटमध्येही तुम्ही आयफोन खरेदी करू शकता.

आजकाल ई-कॉमर्स वेबसाइटवर भन्नाट ऑफर सुरु आहेत. त्यामुळे आयफोनवर हजारोंची सूट मिळत आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइटवर डिस्काउंट ऑफर सुरु आहे. तुम्हीही फ्लिपकार्टवरून iPhone 14 कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर दिली जात आहे. फक्त 50,900 रुपयांमध्ये iPhone 14 खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आयफोन खरेदी कारावा लागेल.

ऑफर

फ्लिपकार्टवर आयफोनवर बंपर ऑफर दिली जात आहे. बाजारात आयफोन १४ ची किंमत 79,900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट या प्लॅफॉर्मवर त्याची किंमत 73,990 मिळू शकते. 5,910 रुपयांची बंपर सूट दिली जात आहे.

Exchange ऑफर

सर्वात महत्वाचे म्हणजे iPhone 14 वर 23 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे iPhone 14 खरेदी करताना हजारोंची बचत होणार आहे. जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यानंतर ही ऑफर मिळू शकते.

बँक ऑफर

फोनची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 4,000 रुपयांची झटपट सूट मिळेल.