ताज्या बातम्या

Apple TV 4K UHD : फक्त 14,900 रुपयांमध्ये घरी आणा ॲप्पलचा 4K स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स..

Published by
Ahmednagarlive24 Office

Apple TV 4K UHD : जगभरात ॲप्पलच्या उत्पादनाची क्रेझ आहे. त्याचबरोबर या कंपनीची सर्व उत्पादनेही महाग आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही ती उत्पादने विकत घेता येत नाही.

कंपनीने काही दिवसांपूर्वी नवीन जनरेशनचा Apple TV 4K लाँच केला होता. हा टीव्ही तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. हा टीव्ही तुम्ही फक्त 14,900 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

फीचर्स

चिप A15 Bionic चिप
डॉल्बी व्हिजन डॉल्बी व्हिजन और HDR10+ सपोर्ट
ऑपरेट Apple tvOS 16 सॉफ्टवेअर
खास फीचर्स सिरी अपडेट, व्हॉइस कंट्रोल
व्हिडिओ क्वॉलिटी HDR10+ आणि Dolby Vision
ऑडियो क्वॉलिटी Dolby Atmos, Dolby Digital 7.1 किंवा 5.1 सपोर्ट
रिमोट
सिरी रिमोट कंट्रोल / एअरपॉड्स किंवा फोन सारख्या इतर Apple उपकरणांसह देखील नियंत्रित करू शकते.
किंमत 14,900 रू
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office