अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- स्मार्ट युगात आजकाल सर्वकाही स्मार्ट झाले आहे. यातच तुम्ही घरी एक चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.
फ्लिपकार्ट सध्या One Plus स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर मोठी सूट देत आहे. आज आम्ही तुम्हाला वन प्लस कंपनीच्या ४३ -इंचाच्या स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत.
ज्यावर सध्या बंपर डिस्काउंट दिला जात आहे. OnePlus Y1 Series 108 cm (43 inch) Full HD LED Smart Android TV (43FD2A00): ग्राहक हा स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवरून फक्त २६,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ३१,९९९ रुपये आहे. पण, या स्मार्ट टीव्हीवर ग्राहकांना संपूर्ण १५ % सूट दिली जात आहे.
या स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये: टीव्ही व्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूब सपोर्टसह येतो. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, या टीव्ही मध्ये Android (Google Assistant आणि Chromecast इन-बिल्ट) दिले आहे.
स्मार्ट टीव्हीमध्ये, ग्राहकांना फुल एचडी १९२० x १०८० पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. याला २० W चा ध्वनी आउटपुट आणि ६० Hz चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे.