Flipkart Sale : 200MP कॅमेरा असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, संधी गमावू नका

Flipkart Sale : जर तुम्हाला कोणी सांगितले की 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. तर काय कराल? लगेच हा स्मार्टफोन बुक कराल ना?

अशाच एका स्मार्टफोनच्या ऑफरबद्दल जाणून घेऊयात. तुम्हाला आता Motorola Edge 30 Ultra हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या स्मार्टफोनला बुक करा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Motorola Edge 30 Ultra हा स्मार्टफोन 12GB पर्यंत LPDDR 5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज पर्यायामध्ये येतो. प्रोसेसर म्हणून, कंपनीने त्यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट दिलेला आहे.

त्याचबरोबर तुम्हाला या फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67 इंच फुल एचडी+ पोलेड डिस्प्लेही मिळेल. या डिस्प्लेचा 144Hz रिफ्रेश दर आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.

फोनमध्ये देण्यात येणाऱ्या या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे आणि पीक ब्राइटनेस लेव्हल 1250 nits इतका आहे. जर फोटोग्राफीचे सांगायचे झाले तर या फोनच्या मागच्या बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यात 200-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचर्स देते. बॅक पॅनलवर 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.

जर सेल्फीचे सांगायचे झाले तर या फोनमध्ये 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये तुम्हाला 4610mAh बॅटरी मिळेल. या फोनची बॅटरी 125W फास्ट चार्जिंगसह येते.

विशेष बाब म्हणजे यामध्ये 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे. कंपनीचा 5G स्मार्टफोन आहे. मार्केट्ममध्ये याला खूप मागणी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.2, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 12 OS वर काम करतो. ही संधी तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे. त्यामुळे जबरदस्त फीचर्स असणाऱ्या हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी हातातून जाऊ देऊ नका.