Business Idea : कोणत्याही गुंतवणुकीशिवाय करोडोंची कमाई करून देणारा व्यवसाय! आजच करा सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : अलीकडच्या काळात व्यवसाय सुरु करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे तुम्ही जितका हटके व्यवसाय सुरु कराल तितका तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्या व्यवसायातून तुम्हाला सहज लाखो रुपयांची शानदार कमाई करता येईल.

कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल खूप महत्त्वाचे असते. परंतु आता तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीशिवाय करोडोंची कमाई करून देणारा व्यवसाय सुरु करू शकता. कसे ते पहा.

तुम्हाला कमी वेळेत जास्त परतावा मिळेल. तास मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे हा खूप महाग पर्याय आहे. त्यामुळे त्यात प्रत्येकजण त्यात गुंतवणूक करू शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात घर किंवा फ्लॅट न घेता रिअल इस्टेटमधून पैसे कमावता येतील. सध्या तुमच्यासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून रिअल इस्टेटमधून पैसे कमविणे हा फायदेशीर सौदा मानला जातो.

मागील काही वर्षांत ज्यांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना आता चांगला परतावा मिळाला आहे. आता घर, प्लॉट किंवा इतर मालमत्ता खरेदी करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येत आहे. तसेच पैसे न गुंतवता देखील गुंतवणूक करता येते.

रिअल इस्टेट सल्लागार

समजा तुम्हाला रिअल इस्टेटमधून पैसे कमवायचे असल्यास तर तुम्हाला सर्वात अगोदर या क्षेत्राची समज असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही त्यासाठी रिअल इस्टेट सल्लागाराशी संपर्क साधू शकता. या क्षेत्रातील तुमचे संपर्क किंवा नेटवर्क सुधारून, तुम्हाला नवीन गुंतवणुकीच्या संधींबद्दल माहिती मिळेल.

बॉण्ड

तसेच हे लक्षात घ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी REITs, रिअल इस्टेट फंड किंवा मॉर्टगेज बॉण्ड हे खूप सोपे पर्याय आहेत. यामुळे तरुण गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावता येतो. ज्यांच्याकडे घर किंवा फ्लॅट घेण्यासाठी एकरकमी पैसे नाहीत अशा लोकांनी वापरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

घर हॅकिंग

ज्यावेळी गुंतवणूकदार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात, त्यावेळी सर्वात पहिली समस्या निर्माण होते ती म्हणजे घर किंवा फ्लॅट खरेदीसाठी डाउन पेमेंट. जर त्यांनी कोठूनही डाउन पेमेंटची व्यवस्था केल्यास घर घेतल्यानंतर ते भाड्याने देऊन चांगला परतावा देखील मिळवू शकतात. यासाठी आज तरुण गुंतवणूकदार हाऊस हॅकिंग स्ट्रॅटेजी वापरण्यास प्राधान्य देताना पाहायला मिळत आहे.

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार करण्यात येतात. हा एक प्रकारचा विशेष व्यवसाय असून जो स्थिर मालमत्तेचा मालक असतो, व्यवस्थापित करतो आणि नफा मिळवतो. आता हे तुम्हाला कमी पैशात ऑनलाइन खरेदी करता येईल.

संशोधन

सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिअल इस्टेट समजायला खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत जितक्या लवकर तरुणांनी यात संशोधन करायला सुरुवात केली, तितकी लवकर त्यांना चांगली समज मिळेल आणि भविष्यात त्यांना त्यातून चांगले उत्पन्नदेखील मिळू शकेल.