Business Idea : सुरु करा ‘हा’ व्यवसाय! होईल जबरदस्त कमाई, जाणून घ्या…

Pragati
Published:
Business Idea

Business Idea : हल्ली अनेकजण व्यवसाय सुरु करू लागले आहेत. विशेष म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसायातून चांगली कमाई करता येत आहे. आता तुम्ही देखील व्यवसायातून चांगली कमाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती असावी लागते.

तरच तुम्हाला व्यवसायातून चांगली कमाई करता येईल. समजा तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही सरकारी मदत घेऊ शकता. तुम्हाला चांगली कमाई करता येईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या अशा अनेक मोबाइल कंपन्या आहेत ज्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी मोबाइल टॉवर उभारत असतात. शिवाय मोबाईल कंपन्या ही जागा भाड्याने घेत असतात. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल टॉवर लावण्यात येतो. समजा जर तुम्हाला मोबाईल टॉवर बसवायचा असल्यास आता तुम्ही थेट मोबाईल कंपन्या किंवा टॉवर ऑपरेटरशी संपर्क करू शकता.

असा बसवा मोबाईल टॉवर

समजा तुमच्याकडे 2000 ते 2500 स्क्वेअर फूट मोकळी जागा असेल तर तुम्ही सहज मोबाईल टॉवर लावू शकता. टॉवरसाठी खूप कमी जागा गरजेची असते. शहरी आणि ग्रामीण भागात, तुमची जमीन रुग्णालयापासून 100 मीटर अंतरावर आहे का?

याची खात्री करून घ्या. त्याठिकाणी समृद्ध लोकवस्ती नसावी. तुम्हाला सर्वात अगोदर टॉवर बसवण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. यानंतर जागा तपासली जाते. जर सर्व काही ठीक असेल तर तुमच्यासोबत करार केला जातो. त्यात अनेक अटी आणि शर्तीचा समावेश असतो.

आवश्यक कागदपत्रे

या साठी तुमच्याकडे स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट असावे. ना हरकत प्रमाणपत्रही आवश्यक नसते.

किती मिळते उत्पन्न?

देशात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारचे पैसे देत असतात. समजा तुम्ही मोठ्या शहरात राहत असाल आणि ते पॉश क्षेत्र असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये सहज मिळतील. जर तुम्ही छोट्या ठिकाणी राहत असल्यास हे पैसे 60 हजार ते 15 हजार रुपयांपर्यंत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe