Redmi 11 Prime 5G : फक्त 621 रुपयांमध्ये खरेदी करा रियलमीचा स्मार्टफोन, पहा फीचर्स

Redmi 11 Prime 5G : भारतीय बाजारात काही दिवसांपूर्वी Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन लाँच झाला होता. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स मिळत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. तुम्ही आता हा फोन फक्त 621 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Amazon आणि Flipkart वर तुम्हाला ही संधी मिळत आहे.

मार्केटमध्ये नवीन Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन आला असून या फोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. तर 4GB रॅम + 64GB इंटरनल स्टोरेज आहे. या फोनवर आकर्षक ऑफर्स देत आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Advertisement

फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये सुपरफास्ट स्पीडसाठी Octacore MediaTek Dimensity 700 प्रोसेसर दिला आहे. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. ते नंतर मायक्रो SD कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येते.

कंपनीने ग्राहकांसाठी फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह फुल एचडी प्लस स्क्रीन आहे, जी 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.स्क्रीन रेशो 20:9 आहे. फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP डुअल रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटला 8MP कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Advertisement

किंमत आणि ऑफर

या स्मार्टफोनची 15,999 रुपये इतकी आहे. तर Amazon आणि Flipkart वर तुम्हाला 19% पर्यंत डिस्काउंट घेतल्यानंतर हा फोन तुम्ही 12,999 मध्ये खरेदी करू शकता. जर तुम्हाला तुमचा जुना फोन बदलायचा असेल तर त्याऐवजी तुम्हाला या स्मार्टफोनवर 12,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते.

अशा प्रकारे, जर तुम्ही या एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊ शकत असाल, तर तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करू शकता. जर तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फक्त 621 रुपयांमध्ये मासिक EMI वर Redmi 11 Prime 5G देखील खरेदी करू शकता.

Advertisement

Amazon आणि Flipkart वर ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे त्यामुळे स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका. आजच खरेदी करा.