ताज्या बातम्या

New Year 2023 Vastu Tips : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी खरेदी करा या 4 गोष्टी, आर्थिक कमतरता होईल दूर

Published by
Ahmednagarlive24 Office

New Year 2023 Vastu Tips : आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे प्रत्येकजण त्यासाठी सतत काही ना काही प्रयत्न करत असतो.

लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. जर तुम्हालाही या वर्षात तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी असावी असे वाटत असेल तर आजच काही गोष्टी खरेदी करा, तुम्हाला कसलीच कमतरता जाणवणार नाही.

खरेदी करा या गोष्टी

1. तुळशीचे रोप

नववर्षानिमित्त तुळशीचे रोप लावा कारण ते शुभ आहे. त्यामुळे जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले तर वर्षभर घरात सुख-शांती नांदेल.

2. मोर पंख

भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे खूप आवडतात. ज्या घरात मोरपंख असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे या वर्षात घरात 3 मोराची पिसे असावीत.

3. लहान नारळ

हे लक्षात घ्या की नवीन वर्ष येण्यापूर्वी तुमच्या घरात एक छोटा नारळ कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. असे केल्याने आशीर्वाद राहतो आणि संपत्ती-समृद्धी मिळते. त्याचबरोबर नारळाचे इतर उपयोग आहेत.

4. लाफिंग बुद्ध

लाफिंग बुद्ध खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हा नेहमी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवा. त्यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

5. मोत्याचा शंख

मोत्याचा शंख असल्याने घरात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने मोत्याचा शंख खरेदी करा, त्यानंतर त्याची पूजा करून तो धनधान्य असलेल्या ठिकाणी ठेवा. त्याचबरोबर प्रगतीचे नवे मार्गही खुले होतात.

Ahmednagarlive24 Office