ताज्या बातम्या

iPhone 5G : स्वस्तात मिळतोय आयफोन! फक्त 20499 रुपयांमध्ये खरेदी करा

Published by
Ahmednagarlive24 Office

iPhone 5G : फ्लिपकार्टवर सध्या इयर एंड सेल सुरु आहे. या सेलमध्ये जबरदस्त फीचर्स असणाऱ्या अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. अशातच आता आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण 5G iPhone केवळ 20,499 रुपयांना मिळत आहे. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे या सेलमुळे तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका.

स्वस्तात खरेदी करा आयफोन

आयफोन 12 mini 5G वर सध्या फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. 59,900 रुपयांच्या किमतीसह हा आयफोन फ्लिपकार्टवरून 21,901 रुपयांच्या सवलतीसह फक्त 37,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

जर तुम्ही अॅक्सिस बँक कार्ड वापरून फोन विकत घेतला तर तुम्हाला 5% सवलत मिळू शकते. तसेच OTTplay प्रीमियम सबस्क्रिप्शन फक्त 1 रुपयात मिळत आहे, यामध्ये SonyLIV, Zee5, Lionsgate Play, ShemarooME, ShortsTV वर प्रवेश मिळतो.

तुम्हाला या फोनवर 17,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. त्यावर तुम्ही 17,500 रुपयांची अतिरिक्त सूट घेऊ शकता. म्हणजेच जर तुम्हाला फुल एक्स्चेंज बोनसचा फायदा मिळाला तर तुम्ही हा आयफोन 20,499 रुपयांना विकत घेऊ शकता.

खासियत

यामध्ये 5.4-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले, A14 बायोनिक चिपसेट आहे. तर फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.त्याचबरोबर या कॅमेरामध्ये अनेक मोड्सचा सपोर्ट मिळतात.

Ahmednagarlive24 Office