अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या कालच्या पेक्षा वाढली असून कोरोणाचा विस्फोट झाला आहे.

सध्या नगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असून रोजच रुग्ण वाढताना दिसत आहेत. 

गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात 3963 रुग्ण आढळले असून , शहर व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – 

अहमदनगर शहर ६२२, राहाता ३१९ , संगमनेर २८८, श्रीरामपूर २९७, नेवासे २३५, नगर तालुका ४१४, पाथर्डी ११९ , अकाेले ५० , काेपरगाव २४५ , कर्जत २७,

पारनेर ३०९, राहुरी ३१७ , भिंगार शहर ७०, शेवगाव २१७ , जामखेड १७४, श्रीगाेंदे १४७, इतर जिल्ह्यातील १०१ , मिलिटरी हाॅस्पिटलमधील ७ आणि इतर राज्यातील ५ जणांचा समावेश आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24