अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आजही वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-

अहमदनगर जिल्ह्यात आज १९९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २९० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८४ आणि अँटीजेन चाचणीत ७६६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९०, अकोले ६८, जामखेड ७०, कर्जत ०४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण ४४, नेवासा ०६, पारनेर ५३, राहता ४२, राहुरी २५, संगमनेर ९४, शेवगाव २४, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ४५, कॅंटोन्मेंट बोर्ड ४४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८६, अकोले १९, जामखेड ०३, कर्जत ११, कोपरगाव ४०, नगर ग्रामीण १५, नेवासा १५, पारनेर १२, पाथर्डी ०४, राहाता ११७, राहुरी ३५, संगमनेर ५३, शेवगाव ०४, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ४५, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७६६ जण बाधित आढळुन आले. मनपा ५८, अकोले २४, जामखेड ०८, कर्जत १३५, कोपरगाव २२, नगर ग्रामीण ५६, नेवासा ६६, पारनेर ४०, पाथर्डी ५६, राहाता २४, राहुरी ८०, संगमनेर १६, शेवगाव ७९, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ७२, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४७६, अकोले २८, जामखेड ९४, कर्जत २५, कोपरगाव २०२, नगर ग्रामीण ९३, नेवासा ५७, पारनेर ६५, पाथर्डी १४०, राहाता १९५, राहुरी ७९, संगमनेर १५४, शेवगाव ६९, श्रीगोंदा ६९, श्रीरामपूर १९३, कॅन्टोन्मेंट ३१, मिलिटरी हॉस्पिटल ०५, इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,००,२९०
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१२०६१
  • मृत्यू:१२८२
  • एकूण रूग्ण संख्या:१,१३,६३३p
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24