३ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीसी, अंबिलवाडी, मठ पिंपरी, हातवळण, गुणवडी, राळेगण, गुंडेगाव, वाळकी, देऊळगाव, सारोळा, खोस्पुरी, हिवरे झरे, खडकी, बाबुर्डी इत्यादी गावांमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रुई छत्तिशी येथे वृक्षारोपण करताना आमदार संग्राम जगताप

समवेत दादासाहेब दरेकर, गजानन भांडवलकर, संतोष मस्के, अभिलाष गिघे, रमेश भामरे, प्रभाकर भामरे, सागर गोरे, संजू गोरे, भारत भुजबळ, देविदास गोरे, विलास भामरे, संदीप गोरे, विशाल भामरे, दादासाहेब गव्हाणे, वाल्मीक वाबळे, केशव वाबळे, हर्षवर्धन शेळके, रवींद्र शेळके, हौसाराव नवसुपे, ललित नवले, गोटयाभाऊ राऊत, बाळासाहेब मेट,

रामभाऊ बोरकर, अशोक कामटे, शरद पवार, बाळासाहेब ठोंबरे, वैभव मुंनफण, बापू साबळे, दळवी दादा, शरद कोतकर, सुधिर भापकर, संतोष धावडे, सतीश चौधरी, तुकाराम भापकर, दत्ता शिंदे, शिवा झामरे, अमोल मोकळे, सुखदेव दरेकर, धर्मा बोटे, पांडूरंग पांडुळे, शरद गायकवाड, अनिल ठोंबरे, सतीश म्हस्के, नामदेव म्हस्के, नागेश वाघ,

अशोक शिंदे, पोप्ट चितळकर, रोहिदास शिंदे, बाबासाहेब वाघ, सोनू दरेकर, गणेश गोरे, हसमुख दरेकर, अक्षय भिंगारदिवे, सागर खेंगट, विशाल महस्के, वैभव महस्के, विकास झरेकर, प्रितेश दरेकर, बाळासाहेब रोखले, किशोर रोखले, अभिलाश वाघ, अवि इंगळे, शेखर हराळ, सागर गोरे आदीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की वाढदिवसाच्या औचित्य साधून गावामध्ये वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आला औचित्य कसलाही असला तरी सामाजिक भावनेतून उपक्रम राबवले पाहिजे कोरोना काळामध्ये प्रत्येक गावात व शहरांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व कळाले

त्या हेतूने ३ हजार वृक्ष ऑक्सिजन देणारे लावण्याची मोहीम हे कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. गावामध्ये ३ हजार वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आले तर वृक्षारोपणाची मोहीम चालू करण्यात आली

आहे येत्या दोन आठवड्यात संपूर्ण वृक्षरोपण करून संवर्धन देखील करण्यात येणार असल्याचे गहिनीनाथ दरेकर व गजानन भांडवलकर यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24