ताज्या बातम्या

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने वाढले कि कमी झाले? जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :-  सोन्याचे (gold) भाव आज वाढलेले आहेत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.

आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम 4,685

8 ग्रॅम 37,480

10 ग्रॅम 4,6850

100 ग्रॅम 4,68500

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम 5,111

8 ग्रॅम 40,888

10 ग्रॅम 5,1110

100 ग्रॅम 5,11100

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर 22 कॅरेट 24 कॅरेट

मुंबई 46,970 47,970

पुणे 46,090 49,350

नाशिक 46,090 49,350

अहमदनगर 4,5880 4,8170

Ahmednagarlive24 Office