Diwali 2022 : लवकरच दिवाळीला (Diwali in 2022) सुरुवात होईल. या सण (Deepavali 2022) सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
तुम्हाला जर या दिवाळीला (Diwali) पैशाची कमतरता (Lack of money) दूर करायची असेल तर दिवाळीच्या रात्री (2022 diwali) एक छोटासा उपाय करून पहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल.
1. दीपावलीच्या (Diwali on 2022) दिवशी घरातील विवाहित तरुणीला अन्न आणि मिठाई खाऊ घाला आणि लाल वस्त्र अर्पण करा.
2. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीजींना कच्चा हरभरा अर्पण करा आणि नंतर पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.
3. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी चांदीच्या, तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी भरून घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. पाण्याचे भांडे ठेवताना लक्षात ठेवा की घराची तिजोरी उत्तर दिशेला असावी.
पैसे, दागिने लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावेत. असे मानले जाते की अशा युक्त्यांमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनातील पैशाशी संबंधित सर्व समस्या लवकर संपतात.
4. दिवाळीच्या दिवशी रोटी बनवा आणि त्याचे चार समान तुकडे करा. पहिला भाग गाईला, दुसरा भाग काळ्या कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला आणि शेवटचा भाग घराजवळच्या चौकात ठेवावा. या उपायाने तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल आणि चांगल्या गोष्टी घडू लागतील.
कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे, या दिवशी शुभ मुहूर्तावर योग्य पद्धतीने लक्ष्मीची पूजा केली जाते आणि देवी लक्ष्मीकडून संपत्तीचा आशीर्वाद घेतला जातो आणि लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी केलेले उपायही खूप प्रभावी ठरतात. .