अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नवीन वर्षांची (Happy New Year) सुरुवात होत असताना अनेक जण मोठाल्या पार्ट्यांचं आयोजन करतात , पार्ट्यामध्ये अंमली पदार्थाबरोबरच दारूचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अनेक तरुण या अश्या पार्ट्याच्या माध्यमातून दारूच्या आहारी जातात.
हि तरुण मुले दारूच्या आहारी जाऊ नयेत म्हणून . पुण्यातील (Pune) आनंदवन व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या
माध्यमातून हि जनजागृती केली जात आहे. अश्या पद्धतीने हि जनजागृती गेल्या १० वर्षांपासून केली जात आहे.जनजागृती अभियानातील घोषणा.