Dysp संदीप मिटके यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाबुराव मारोतराव मिटके वय 65 रा. शिवनगाव ता. उमरी जि. नांदेड यांचे आज दुपारी 4 वाजता अहमदनगर येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

ते dysp संदिप मिटके यांचे वडील असून त्यांची अंत्ययात्रा रात्री 10 वाजता पुंडलिक नगर औरंगाबाद येथील राहत्या घरून काढण्यात येणार असून

अंत्यविधी एन 6 स्मशानभुमी औरंगाबाद येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संदीप, मुली स्मिता, सविता, भाग्यश्री जावई, सून असा मोठा परिवार आहे

अहमदनगर लाईव्ह 24