Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Fastrack FS1 Smartwatch : मस्तच.. जबरदस्त फीचर्ससह Fastrack चे स्टायलिश स्मार्टवॉच लॉन्च, पहा किंमत

Fastrack FS1 Smartwatch : दिवसेंदिवस स्मार्टवॉचची मागणी वाढत आहे त्यामुळे स्मार्टवॉच निर्मात्या कंपन्या नवनवीन स्मार्टवॉच लाँच करत आहेत. दरम्यान तुम्हाला नवीन स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुमचे बजेट तयार ठेवा. कारण Fastrack चे स्टायलिश स्मार्टवॉच लॉन्च केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या ग्राहकांसाठी कंपनीकडून यात जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. जर तुम्हाला हे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 1995 रुपये मोजावे लागतील. त्यासाठी तुम्हाला Amazon ला भेट द्यावी लागणार आहे.

कंपनीकडन वॉचमध्ये 150 पेक्षा जास्त वॉचफेस देण्यात आली आहेत. यात इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन असणार आहे. जर वापरकर्ते इच्छित असतील तर, त्यांना थेट कॉल डायल करता आणि ते सहजपणे प्राप्त करता येईल.

जाणून घ्या खासियत ?

कंपनीच्या गामी स्मार्टवॉच हृदय गती निरीक्षण, तणाव आणि झोपेचे निरीक्षण यासह अनेक आरोग्य निरीक्षण यांसारखी भन्नाट फीचर्स असणार आहेत. यात Amazon Alexa व्हॉईस असिस्टंटचा सपोर्टही दिला जात आहे. तसेच यात नेव्हिगेशनसाठी साइड माउंटेड बटणे असून, ज्यात कंपनीकडून प्रगत ATS चिपसेट वापरण्यात आला आहे.

जर तुम्हाला हे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुम्हाला ते 1995 रुपयांना सहज मिळेल. सध्या अॅमेझॉनवर त्याची विक्री सुरू झाली असून यात 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत. तर याच्या कनेक्टिव्हिटीसाठी हे वेअरेबल ब्लूटूथ 5.3 सह येते. या स्मार्टवॉचमध्ये 300mAh बॅटरी देण्यात आली असून जी एका चार्जवर 10 दिवसांपर्यंत बॅकअप देईल असा कंपनीने दावा केला आहे.