Flipcart Offer : सोडू नका अशी संधी! स्वस्तात खरेदी करता येतोय ‘हा’ ब्रँडेड 32 इंची स्मार्ट टीव्ही, लगेच करा खरेदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flipcart Offer : जर तुम्ही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण सध्या फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्हाला ब्रँडेड 32 इंची स्मार्ट टीव्ही खरेदी करता येत आहे.

या धमाकेदार सेलमधून तुम्हाला Infinix X3IN 32 cm HD रेडी एलईडी स्मार्ट Android TV खरेदी करता येईल. जर तुम्ही हा स्मार्ट टीव्ही खरेदी केला तर तुमची हजारो रुपयांची बचत होईल. दरम्यान काय आहे संपूर्ण ऑफर जाणून घ्या.

तसेच या स्मार्ट टीव्हीवर बँक आणि एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहेत, ज्यामुळे तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही खूप कमी किमतीत खरेदी करता येईल.

जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Infinix X3IN 32 cm HD रेडी एलईडी स्मार्ट Android TV ची किंमत Flipkart वर 18,999 रुपये आहे. परंतु 48% च्या डिस्काउंटनंतर तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही 9,799 रुपयांना खरेदी करता येईल. इतकेच नाही तर तुम्हाला DBS बँक क्रेडिट कार्ड आणि AU बँक क्रेडिट कार्डवरून 10% सवलत मिळेल.

त्यानंतर या स्मार्ट टीव्हीची किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी होत आहे. यावर 7000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. तुम्हाला आता केवळ 345 रुपये मासिक EMI वर टीव्ही खरेदी करता येईल. या स्मार्ट टीव्हीवर 7 दिवसांची बदली पॉलिसी देण्यात येत असून याचा अर्थ जर तुम्हाला टीव्ही आवडत नसेल तर तुम्हाला तो 7 दिवसांच्या आत परत करता येईल.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

कंपनीचा हा Infinix X3IN स्मार्ट टीव्ही बेझल-लेस डिझाइनसह येत असून डिस्प्लेवर HDR, HLG आणि MEMC तंत्रज्ञानासाठी समर्थन आहे. यात उत्तम कॉन्ट्रास्ट, शार्पनेस आणि व्हायब्रंट गुणवत्तेसाठी टीव्हीमध्ये EPIC इंजिन टेक देण्यात आले आहे. तसेच चांगल्या ऑडिओसाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह 20 डब्ल्यू स्पीकर सेटअप दिला जात आहे.

दरम्यान कंपनीकडून नवीन X3IN स्मार्ट टीव्हीमध्ये Infinix ने क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर वापरण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर या स्मार्ट टीव्हीला 1GB रॅम आणि 8GB अंतर्गत स्टोरेज दिले जात आहे. या टीव्हीमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरसाठी सपोर्ट दिला आहे. तसेच यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि गुगल प्ले सारख्या अॅप्सच्या की देण्यात येत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात मायक्रोफोन बटण आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला व्हॉइस कमांड देता येईल.