Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Flipkart Offer : चुकवू नका ही संधी! 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येत आहेत ‘हे’ ब्रँडेड स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या ऑफर

Flipkart Offer : सध्या प्रत्येक घरी तुम्ही स्मार्ट टीव्ही पाहत असाल. मार्केटमध्येही सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही लाँच होत आहे. परंतु सध्या मागणी जास्त असल्याने सर्वच स्मार्ट टीव्ही खूप महाग आहेत. अशातच जर तुम्हाला कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही आता OnePlus आणि Samsung, मायक्रोमॅक्स तसेच शाओमीचे स्मार्ट टीव्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी धमाकेदार संधी तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे. परंतु अशी संधी फक्त 25 मे पर्यंत उपलब्ध असणार आहे.

1. Mi 4A

Mi चा हा 32-इंचाचा टीव्ही तुम्हाला या सेलमध्ये अवघ्या 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच Citibank च्या क्रेडिट कार्डने EMI व्यवहारावर तुम्हाला 10% सवलत मिळू शकेल. इतकेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरसह टीव्हीची किंमत आणखी कमी करता येईल.

यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला जुन्या टीव्हीच्या बदल्यात 9 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. कंपनीकडून या टीव्हीमध्ये 20W साउंड आउटपुट आणि 60Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले दिला जात आहे. यात तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टारला विनामूल्य प्रवेश मिळेल.

2. सॅमसंग टीव्ही

सॅमसंगचा हा 32-इंचाचा UA32T4050ARXXL टीव्ही 13,290 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. सिटी बँक कार्डधारकांना या स्मार्ट टीव्हीवर 10% सवलत दिली जात आहे. 11,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह हा स्मार्ट टीव्ही तुम्ही खरेदी करू शकता.

टीव्ही लिनक्स आधारित ओएसवर काम करेल. या स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब इनबिल्ट देण्यात आपले आहेत. या टीव्हीमध्ये 20W मजबूत आवाज आणि 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले दिला जात आहे.

3. OnePlus Y1

वनप्लसचा 32 इंच टीव्हीचा मॉडेल क्रमांक 32HA0A00 असून या HD रेडी एलईडी टीव्हीमध्ये तुम्हाला डॉल्बी आवाजाचा आनंद घेता येईल. या टीव्हीची किंमत 12,999 रुपये आहे. यावर तुम्हाला सिटीबँक कार्डसह EMI व्यवहारांवर 10% सवलत मिळेल. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 7,600 रुपयांपर्यंत जास्त स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकता. यात 20W साउंड सिस्टम असून तुम्हाला Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि YouTube हे अॅप इनबिल्ट मिळतील.

4. मायक्रोमॅक्स टीव्ही

Micromax चा 20-इंचाचा HD रेडी LED TV 20B22HD-A 10,390 रुपयांना मिळत आहे. तसेच तुम्हाला अतिरिक्त 10% सवलतीसाठी, Citibank च्या क्रेडिट कार्डने पैसे द्यावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये हा टीव्ही 9,000 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. कंपनीच्या या टीव्हीमध्ये तुम्हाला 20 वॅट्सचा मजबूत आवाज मिळेल.