Flipkart Big Saving Days : फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. या सेलचा आज 21 डिसेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. सेल दरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.
या सेलदरम्यान स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. सॅमसंगचा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. 19,000 रुपयांचा टीव्ही फक्त 740 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.
सॅमसंग 32 इंच स्मार्ट टीव्ही ऑफर आणि सवलत
सॅमसंग 32 इंच स्मार्ट टीव्हीची एमआरपी 18,900 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 12,990 रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीवर 31% सूट दिली जात आहे. याशिवाय अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे टीव्हीची किंमत खूपच कमी होईल.
सॅमसंग 32 इंच स्मार्ट टीव्ही बँक ऑफर
जर तुम्ही Samsung 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी कोटक बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 1,250 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर टीव्हीची किंमत 11,740 रुपये असेल. त्यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
सॅमसंग 32 इंच स्मार्ट टीव्ही एक्सचेंज ऑफर
Samsung 32 इंच स्मार्ट टीव्हीवर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. पण 11 हजारांची फुल ऑफ तेव्हाच मिळेल जेव्हा टीव्ही चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल.