ताज्या बातम्या

Flipkart Offer : संधी गमावू नका ! होणार 5 हजारांची बचत; ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा Realme चा ‘हा’ जबरदस्त फोन

Published by
Ahmednagarlive24 Office

Flipkart Offer :   तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असला तर आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साइड वर उपलब्ध असणाऱ्या काही भन्नाट ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा लाभ घेत तुम्ही तब्बल 5 हजारांची मोठी बचत करू शकतात. चला तर जाणून घ्या या जबरदस्त ऑफर्सबद्दल सर्वकाही माहिती.

फ्लिपकार्टवर सध्या Realme 9 5G SE या दमदार स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर्स आणि अगदी EMI पर्याय देखील या ऑफर अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. या डिव्हाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम, 128GB पर्यंत स्टोरेज, 5000mAh बॅटरी, पावरफुल स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप यासह अनेक फीचर्स आहेत. जाणून घ्या फोनबद्दल संपूर्ण माहिती.

Realme 9 5G SE स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Realme 9 5G SE मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट उपलब्ध आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर स्थापित करण्यात आला आहे.

चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी दीर्घकाळ चालणारी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचे प्राइमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे दोन इतर लेन्स आहेत. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा लेन्स उपलब्ध आहे.

Realme 9 5G SE किंमत आणि ऑफर

फ्लिपकार्टवर Realme 9 5G SE फोनची MRP 24,999 रुपये आहे. ज्यावर कंपनी सध्या 5000 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरनंतर तुम्ही हा फोन फक्त 19,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. बँक ऑफरबद्दल बोलत असताना, वापरकर्त्यांना Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. दुसरीकडे, EMI पर्यायाबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोन केवळ 694 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी केला जाऊ शकतो.

याशिवाय, Realme च्या या स्पीड एडिशन डिव्हाइसवर 17,500 रुपयांचे फुल एक्सचेंज देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, जर तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर योग्य किंमत मिळाली, तर तुम्हाला हा फोन अगदी नाममात्र किंमतीत मिळेल.

हे पण वाचा :-   PAN Card Update : पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ! आजच करून घ्या ‘हे’ काम नाहीतर भरावे लागणार ‘इतका’ दंड

Ahmednagarlive24 Office