Flipkart Smartphone Discount : तुम्ही आता Realme चा रुपयांचा स्मार्टफोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 17999 रुपये इतकी आहे. परंतु, आता तो तुम्ही 599 रुपयांना खरेदी करू शकता. यावर खूप मोठी सवलत मिळत आहे.
त्यामुळे तुम्ही Realme 9i 5G हा फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनीचा हा स्मार्टफोन खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे स्वस्तात फोन खरीदी करण्याची संधी गमावू नका. काय आहे ऑफर जाणून घ्या.
काय आहे सवलत ऑफर?
Realme 9i 5G स्मार्टफोनच्या मूळ किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास तो फ्लिपकार्टवर ₹ 17999 मध्ये नोंदणीकृत आहे, परंतु या किमतीत ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज नाही. कारण म्हणजे कंपनी अगोदर 16% ची सूट देत आहे. Flipkart द्वारे ऑफर केल्या जात असणाऱ्या 16% सवलतीच्या ऑफरनंतर, ग्राहक आता तो स्मार्टफोन फक्त ₹ 14999 मध्ये खरेदी करू शकतात.
ही किंमत स्मार्टफोनच्या मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी असून बहुतेक ग्राहकांच्या बजेटमध्ये बसू शकते. परंतु ज्यांना ही किंमत जास्त वाटत आहे, त्यांनी काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण या स्मार्टफोनवर आणखी एक ऑफर आहे जी तुमची बचत करू शकते.
कसा खरेदी कराल?
या स्मार्टफोनच्या खरेदीवर, ग्राहकांना Flipkart वरून ₹ 14400 चा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर त्यासाठी कंपनी तुम्हाला ₹ 14400 चा विस्तारित बोनस देऊ शकते. समजा जर तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज बोनस मिळाला, तर तुमच्या स्मार्टफोनच्या किंमतीतून ₹ 14400 कमी करण्यात येतील. त्यानंतर तुम्हाला फक्त ₹ 599 भरावे लागणार आहेत.