गोळीबारात जखमी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा मृत्यू

Published on -

Japan NEWS:जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. आज सकाळी एका शिंजो आबे निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण करत असताना गर्दीतून एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडली होती.

आबे यांच्या छातीत गोळ्या झाडल्याने ते तिथेच स्टेजवर कोसळले. त्यानंतर आबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.आबे यांच्या छातीत गोळ्या झाडल्याने ते तिथेच स्टेजवर कोसळले. बंदुकीच्या आवाजाने तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. शिंजो आबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!