जुगार अड्ड्यावर छापा, २१ जणांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 49 हजार 120 रुपयांच्या मुद्देमालासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजुला पत्र्याचे शेडचे बाजुला गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळ सुरू असताना

पोलिसांनी छापा मारून 48,020 रु रोख रक्कम व 1000 रु. किंमतीचे जुगाराचे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगाराचे साधने असा 49,020 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून

क्लब मालक स्वप्निल संभाजी कु-हाडे याच्यासह गोटीराम दत्तात्रय अजबे, वय 30वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड

  • 2) शिवाजी भिमराव धोत्रे वय 34 वर्षे, रा.शिराळ ता. आष्टी जि.बीड
  • 3) सुनिल विष्णु इंगळे वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर
  • 4 ) अशोक नामदेव जाधव वय-33 वर्षे, रा.घुमरी ता.कर्जत जि.अ.नगर
  • 5 ) कैलास भाउसाहेब तनपुरे वय 44 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर
  • 6) विलास | दगडु अजबे वय 43 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड
  • 7) बालाजी प्रभु कुदाले वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर
  • 8) राजेंद्र हिरालाल शेळके वय 48 वर्षे, रा. लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़
  • 9) चंद्रकांत खुशाबा चांडे वय-30 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड
  • 10) मच्छिंद्र पांडुरंग दुधावडे वय 44 वर्षे, रा.लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़
  • 11 ) नवनाथ लक्ष्मण | लष्करे वय 32 वर्षे, रा. बहिरोबावाडी ता.कर्जत जि.अ.नगर
  • 12) बाळु पांडुरंग पवार वय-32 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड
  • 13) कचरु दगडु आजबे वय 48 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड
  • 14) रेवनाथ भिमराव सरपते वय 42 वर्षे, रा.शिराळ | ता.आष्टी जि.बीड
  • 15) महंमद युनूस शेख वय-36 वर्षे, रा. मुर्शदपुर ता.आष्टी जि.बीड
  • 16) संभाजी शिवाजी कु-हाडे वय 49 | वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर
  • 17 हनुमंत सिताराम बुधीवंत वय-33 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि. बीड |
  • 18) मच्छिंद्र धोंडीबा कर्डीले वय 52 वर्षे, रा. कडा ता.आष्टी जि.बीड
  • 19) रतन बबन नलवडे वय-57 वर्षे, रा. हिंगणे ता.आष्टी | जि.बीड
  • 20) राजेंद्र हिरालाल घोडके वय-50 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर,

श्याम जाधव , सुनिल खैरे, सचिन वारे, गोवर्धन कदम, बबन दहिफळे, ईश्वर माने, गणेश काळाने यांनी कारवाई केली आहे. पुढील तपास बबन दहिफळे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24