Reliance Jio : भारीच की! केवळ 7 रुपयांत मिळणार 365 दिवसांसाठी 2GB डेटा

Reliance Jio : रिलायन्स जिओचे भारतात खूप ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत फायदेशीर प्लॅन लाँच करत असते. जिओचे 15 रुपयांपासून प्लॅन सुरु आहेत.

असाच काहीसा प्लॅन जिओने आणला आहे. त्यामुळे या प्लॅनमुळे ग्राहकांचा वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास संपणार आहे. पाहुयात जिओच्या या प्लॅनबद्दल..

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जबरदस्त प्लॅन

जिओच्या या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असून 2878 रुपये इतकी या प्लॅनची किंमत आहे. ग्राहकांना यामध्ये दिवसाला 2GB डेटा मिळतो. त्याचबरोबर व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस फायद्यांसाठी तुम्हाला बेस प्रीपेड प्लॅन गरजेचा आहे.

दिवसाला 2GB अॅड-ऑन डेटा कमी असेल, तर तुम्ही telco कडून Rs 2998 प्रीपेड प्लॅनही घेऊ शकता. हा प्लॅन एकूण 365 दिवसांसाठी असणार आहे त्याशिवाय दिवसाला यामध्ये 2.5GB डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर, ग्राहकांना दोन्ही प्लॅनमध्ये 64Kbps इंटरनेट स्पीड मिळेल.

हे प्लॅन अनेकांसाठी खूप खर्चिक असतात. हे प्लॅन दररोज प्रवास करणारे किंवा काम आणि मनोरंजन या दोन्हीसाठी डेटा वापरणारे घेतात. नाहीतर तुम्ही 2GB किंवा 3GB दररोज डेटा प्रीपेड प्लॅन घेऊ शकता. हे प्लॅन कॉलिंग आणि एसएमएससाठी फायदेशीर ठरतात.