ताज्या बातम्या

Amazon Republic Day Sale : स्वस्तात घरी नेऊ शकता ‘हे’ स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Amazon Republic Day Sale : जर तुम्ही कमी किमतीत परंतु जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. कारण Sony च्या स्मार्ट टीव्हीवर खूप सवलत मिळत आहे. 

या सवलतीमुळे त्या स्मार्ट टीव्हीची किंमत आणखीच कमी होत आहे. सोनी ब्राव्हिया 65 इंच आणि 55-इंच या दोन टीव्हीवर हही भरघोस सवलत मिळत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

तुम्ही Sony चा स्मार्ट खूप कमी किमतीत विकत घेऊ शकता. या टीव्हीमध्ये, कंपनी 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 65-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले देत असून तो 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

तसेच या टीव्हीमध्ये दिलेल्या डिस्प्लेचा व्ह्यूइंग अँगल 178 डिग्री इतका आहे. पॉवरफुल साउंडसाठी यामध्ये 20-वॉट स्पीकर सेटअप दिला आहे. हे डॉल्बी अॅटमॉस आणि साउंड अॅम्बियंट ऑप्टिमायझेशनसह येते.

65 इंच सोनी ब्राव्हिया

या सेलमध्ये, तुम्ही 39 टक्के सूट देऊन 65-इंचाचा KD-65X75K (ब्लॅक) (2022 मॉडेल) 4K UHD टीव्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत 1,39,900 रुपये इतकी आहे, सवलतीमुळे तुम्ही तो 85,490 रुपयांना विकत घेऊ शकता.

बँक ऑफर अंतर्गत, हा टीव्ही 4 हजार रुपयांपर्यंत आणखी स्वस्त मिळू शकतो. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत यामध्ये मोठ्या प्रमाणात KD-65X80K सारखाच आहे.

55-इंच सोनी ब्राव्हिया

Sony Bravia 55 इंच 4K Ultra HD Smart LED Google TV KD-55X74K (ब्लॅक) टीव्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. याची मूळ किंमत 99,900 रुपये इतकी आहे. परंतु, तो तुम्ही फक्त 57,990 रुपयांना खरेदी करू शकता.

बँक ऑफर अंतर्गत, टीव्हीची किंमत आणखी 2,000 रुपयांनी कमी होते. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी या टीव्हीमध्ये ओपन बॅफल स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओसह 20W साउंड आउटपुट देत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office