GK Questions Marathi : भारतातील सर्वात प्रसिद्ध मालिका कोणती आहे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GK Questions Marathi : सरकारी नोकरीची (Government job) तयारी करणाऱ्या उमेदवारांना (candidates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान (general knowledge) असणे अत्यंत आवश्यक आहे.

चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा (Competitive Examination) सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका (Question paper) सोडवू शकाल.

मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत (interview) देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात?
उत्तर : विधेयक

प्रश्न : सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्ठे होती?
उत्तर : ३९५ कलमे व ८ परिशिष्ठे

प्रश्न : भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
उत्तर : २६ जानेवारी १९४९ रोजी

प्रश्न : घटना समितेचे कायदेशीर सल्लागार कोण होते?
उत्तर : बी. एस. राव

प्रश्न : एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा घेऊ शकते?
उत्तर : कितीही वेळा

प्रश्न : भारतातील सर्वात प्रसिद्ध मालिका कोणती आहे?
उत्तर : तारक मेहता का उल्टा चष्मा