अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- सोने-चांदीचे भाव आज शुक्रवारी 06 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा कमी झालेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.26 टक्क्यांनी घसरून 47,480 रुपयांवर आले. यासह चांदीमध्येही मोठी घसरण दिसून आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा कोणत्या दराने व्यापार होत आहे ते जाणून घ्या :- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यापार घसरणीसह सुरु होता.
अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 3.35 डॉलर घसरणीसह 1,810.26 डॉलर प्रति औंस रेट वर ट्रेड होत आहे. दुसरीकडे, चांदी 0.02 डॉलरच्या घसरणीसह 25.13 डॉलरवर ट्रेड होत आहे.
दिल्ली :- 22ct सोने: रु. 46940, 24ct सोने: रु. 51210, चांदी किंमत: रु. 66800
मुंबई :- 22ct सोने: रु. 46980, 24ct सोने: रु. 47980, चांदी किंमत: रु. 66800
नागपूर :- 22ct सोने: रु. 46980, 24ct सोने: रु. 47980, चांदी किंमत: रु. 66800
नाशिक :- 22ct सोने: रु. 46200, 24ct सोने: रु. 49470, चांदी किंमत: रु. 66800
पुणे :- 22ct सोने: रु. 46200, 24ct सोने: रु. 49470, चांदी किंमत: रु. 66800
अहमदनगर :- 22 कॅरेट सोने: रु. 4,6080 , 24 कॅरेट सोने: रु.48,380 चांदी किंमत: रु. 72300