अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीत वाढ झाली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते.
त्याचबरोबर चांदी 58,710 रुपये प्रति किलोवर बंद झाली. भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली.
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव –
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,566
8 ग्रॅम 36,528
10 ग्रॅम 45,660
100 ग्रॅम 45,6600
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,981
8 ग्रॅम 39,848
10 ग्रॅम 4,9810
100 ग्रॅम 4,98100
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 45,340 46,340
पुणे 44,680 47,830
नाशिक 44,680 47,830
अहमदनगर 4,4680 46910