अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- भारतीय सराफा बाजारात काल 13 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या (gold) किमतीत तीव्र कल दिसून आला. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली.
गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 46,266 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्याचबरोबर चांदी 60,417 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
आजही सोन्याचे (gold) भाव किंचित वाढलेले आहेत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे.
तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,630
8 ग्रॅम 37,040
10 ग्रॅम 4,6300
100 ग्रॅम 4,63000
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,051
8 ग्रॅम 40,408
10 ग्रॅम 5,0510
100 ग्रॅम 5,05100
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46,290 47,290
पुणे 45,360 47,800
नाशिक 45,360 47,800
अहमदनगर 45330 4,7600