अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- काल व्यापारी सप्ताहाच्या चौथ्या दिवशी, सोन्याचे भाव (gold) पुन्हा घसरले. आज सोन्याचे भाव सुमारे 200 रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घट झाली आहे.
आजच्या घसरणीनंतरही सोने 47000 रुपयांच्या घरात आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,609
8 ग्रॅम 36,872
10 ग्रॅम 46,090
100 ग्रॅम 4,60,900
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,029
8 ग्रॅम 40,232
10 ग्रॅम 50,290
100 ग्रॅम 5,02,900
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 45,990 46,990
पुणे 45,280 48,730
नाशिक 45,280 48,730
अहमदनगर 45,180 47,440