Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Google Pixel 7a : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Google Pixel 7a, पहा ऑफर

Google Pixel 7a : मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये शानदार फीचर्स दिले जात असल्याने या फोनच्या किमती खूप जास्त आहेत. अशातच जर तुम्ही कमी किमतीत फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही आता गुगलचा Google Pixel 7a हा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीने हा फोन लाँच केला होता. तुम्हाला या फोनवर फ्लिपकार्टवर सवलत दिली जात असल्याने तो फोन तुम्ही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या किंमत आणि सवलत

फ्लिपकार्टवर गुगलचा Google Pixel 7A कमी किंमतीत सूचीबद्ध करण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिले जात आहे. तर किंमत 43,999 रुपये इतकी आहे. तसेच या फोनवर डिस्काउंट देण्यासाठी एक्सचेंज आणि बँक ऑफर देण्यात येत आहे.

एक्सचेंज ऑफर

समजा तुम्हाला Google Pixel 7A सर्वात जास्त सवलतीसह खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरसाठी अर्ज करावा लागणार आहे. या ऑफरद्वारे तुम्हाला या फोनवर 34,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. जर तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटचा पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर केवळ या फोनची स्थिती चांगली नाही तर नवीनतम मॉडेल सूचीमध्ये फोन असणे गरजेचे आहे.

तरच तुम्हाला 34 हजार रुपयांचा लाभ मिळेल. जर तुम्हाला किमतीवर 34,000 ची सवलत मिळाली तर, या फोनची किंमत फक्त 9,999 रुपये असणार आहे. तर, बँकेच्या ऑफरनंतर, या फोनची किंमत आणखी कमी केली जाईल.

बँक ऑफर जाणून घ्या

सध्या कंपनीच्या या फोनची विक्री बँक ऑफरसह केली जात आहे. जर तुम्हाला एक्सचेंजचा पूर्ण लाभ मिळाला नाही तर किंवा तुम्हाला फक्त कार्ड ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही बँकेच्या ऑफरसाठी अर्ज करता येईल.

जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. तुम्हाला DBS बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 750 रुपयांची सवलत मिळेल. इतकेच नाही तर कोटक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर तुम्हाला एकूण 1000 रुपयांचा फायदा होईल.