Cheap smartphone : स्वस्तात मस्त! फक्त 699 रुपयांना खरेदी करा 50MP कॅमेरा असणारा 5G स्मार्टफोन

Cheap smartphone : जर तुम्ही कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Amazon च्या Deal of the Day मध्ये तुम्हाला ही संधी मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही Lava Blaze 5G हा स्मार्टफोन एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी नेऊ शकता. काय आहे ही खास ऑफर जाणून घेऊयात सविस्तर.

फक्त 699 रुपयांना खरेदी करा

Advertisement

Lava Blaze 5G Amazon वर Rs.10,999 मध्ये विकला जात आहे. स्टोरेजचा विचार करायचा झाला तर हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह एकाच प्रकारात उपलब्ध आहे. लॉन्चच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होता. परंतु, तुम्ही तो फक्त Rs.699 मध्ये खरेदी करू शकता.

लोकप्रिय वेबसाइट Amazon या फोनवर 10,300 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत असून तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना फोन असेल तर तुम्हाला 10,300 रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते.

हे लक्षात घ्या की एक्सचेंज बोनसची रक्कम जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असेल. त्यामुळे ऑर्डर देण्यापूर्वी सवलतीची रक्कम काळजीपूर्व तपासून घ्या.

Advertisement

स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे, जो HD + रिझोल्यूशनसह येतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनचा रिफ्रेश दर 90Hz आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. त्याशिवाय या फोनमध्ये, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पॉवर बटणमध्ये एम्बेड केले आहे.

हा फोन डायमेंसिटी 700 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, जो आठ 5G बँडला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये 3GB व्हर्च्युअल रॅमचा पर्याय दिला आहे. Lava Blaze 5G स्मार्टफोन Android 12 वर चालतो.

Advertisement

कॅमेरा

या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस AI बॅक्ड ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. हे इलेक्ट्रॉनिक प्रतिमा स्थिरीकरणास समर्थन देते. फोनच्या मागच्या बाजूस डेप्थ लेन्स आणि मॅक्रो लेन्स दिली आहेत.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या 5G फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून याची बॅटरी 50 तासांचा टॉकटाइम देते. त्याशिवाय, त्याचा स्टँडबाय वेळ एका चार्जमध्ये 25 तासांपर्यंत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

Advertisement

Lava Blaze 5G या स्मार्टफोनमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स दिलेली आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी गमावू नका.ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे.