अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- स्व. दिनकरराव बुधाजी दरेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणामित्त वाळुंज येथिल कोवीड केअर सेंटरसाठी सुमारे ११००० / रुपयांची औषधे, सैनिटेशन, बिस्कीटे इ. देणगी प्रदान करताना बाळासाहेब दरेकर आणि श्रीराम उद्योग समूहाचे संचालक साहेबराव हिंगे,
यांच्या हस्ते स्विकारताना आरोग्य अधिकारी, बाजार समितीचे सभापती अभिलाष पा.घिगे, उपसभापती संतोषशेठ म्हस्के, शिक्षक परिषदचे जिल्हा अध्यक्ष सखाराम गारूडकर ,माध्यमिक शिक्षक सोसायटी संचालक महेंद्र हिंगे ,
भाऊसाहेब पांडूळे, चि. सुयश दरेकर, गोरे सर. याप्रसंगी स्व. दिनकरराव दरेकर यांना विनम्र अभिवादन करुन सर्व रुग्ण आणि बाजार समितीच्या वतीने दरेकर परिवाराचे या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल ऋण व्यक्त करण्यात आले .