ताज्या बातम्या

Honda Activa : भारीच की! 20 हजारात घरी घेऊन जा शानदार मायलेज असणारी होंडाची स्कुटर, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी

Honda Activa : जर तुम्ही होंडाची Activa खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात ही स्कुटर खरेदी करू शकता. या स्कुटरची मूळ किंमत 80,537 रुपये इतकी आहे.

परंतु आता तुम्ही ती फक्त 20 हजार रुपयांना खरेदी करू शकता. शानदार मायलेज असणारी होंडाची स्कुटर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. अशी ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या.

सध्या Honda च्या Activa वर आता अशी ऑफर मिळत आहे, जी तुम्ही अगदी स्वस्तात विकत घेऊ शकता. तुम्हाला आता ही स्कुटर फक्त 20,000 रुपयांमध्ये एक अ‍ॅक्टिव्हा स्कूटर खरेदी करता येत आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये शानदार फीचर्स आणि मायलेज दिले आहे.

जाणून घ्या किंमत

देशातील सगळ्यात मोठ्या ऑटो कंपन्यांमध्ये गणली जाणारी होंडाची अ‍ॅक्टिव्हा स्कूटर जर खरेदी करण्याच्या विचारात असल्यास तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. तुम्ही ती दिल्ली शोरूममधून रु.75,536 पासून सुरू होणारी Activa स्कूटर रु.80,537 रुपयांना विकत घेऊ शकता.

जर तुमचे बजेट जास्त नसेल तर काळजी करू नका, तुम्ही आता अॅक्टिव्हा स्कूटरच्या सेकंड हँड मॉडेल विकत घेऊ शकता. या स्कुटरची मागणी झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे अनेकजण ती खरेदी करत आहे.

या ठिकाणी मिळत आहे संधी

तुम्ही आता आरामात Honda ची Activa स्कूटर खरेदी करू शकता, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही OLX वरून ही स्कूटर खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्ही Activa 3G चे 2014 मॉडेल अतिशय स्वस्तात मिळत आहे. या स्कूटरची नोंदणी दिल्लीची असून तिची किंमत 20,000 रुपये निश्चित केली आहे. हे लक्षात घ्या की या स्कूटरच्या खरेदीवर तुम्हाला कोणताही प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही.

तसेच, तुम्ही Quikr वेबसाइटवरून Honda ची Activa स्कूटर खरेदी करू शकता. दिल्ली येथे विक्रीसाठी Honda Activa 3G चे 2015 मॉडेल सूचीबद्ध करण्यात आले असून या स्कूटरची किंमत 22,800 रुपये निश्चित केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts