Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Honda City : काय सांगता! फक्त ‘इतक्याच’ पैशात घरी आणा होंडा सिटी, काय आहे ऑफर? पहा

तुम्ही स्वस्तात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. होंडाची कार तुम्ही मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

Honda City : या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांच्या या निर्णयामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला असून त्यांना आता मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु, आता तुम्ही स्वस्तात कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात होंडा सिटी खरेदी करू शकता. कंपनीची ही सर्वात लोकप्रिय कार असून तुम्ही आता ती मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

होंडा सिटी ऑफर

मिळालेल्या माहितीनुसार, Honda City चे 2011 चे मॉडेल येथे विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे, जी कार अगोदरच 62,075 किमी धावली आहे. कंपनीची ही कार पेट्रोल इंजिन असणारी कार आहे जी DL-3C नोंदणी क्रमांकासह येते. तुम्ही ही कार अवघ्या या कारसाठी 2.88 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

तर दुसरीकडे, 2012 सालची ही होंडा सिटी पेट्रोल इंजिनसह येत आहे. तिने आतापर्यंत 40,782 किमीचा प्रवास केला असून या कारचा नोंदणी क्रमांक DL-13 आहे. कारचा विमा नोव्हेंबर 2023 पर्यंत वैध असून तुम्ही ती कार चार लाख रुपयांना खरेदी करू शकता.

जाणून घ्या होंडा सिटी किंमत

कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 12 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु या ठिकाणाहून तुम्ही ही कार अगदी कमी किमतीत तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे जर तुम्हीही एक उत्तम कार घेण्याचा विचार करत असल्यास कंपनीची ही मस्त कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. इतकेच नाही तर या कारचा लुकही एकदम स्टायलिश असणार आहे.