Optical Illusion : या चित्रात किती प्राणी लपले आहेत? तीक्ष्ण नजर असणारे असफल, तुम्हीही करा प्रयत्न…


ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये काहीतरी शोधण्याचे आव्हान दिले जाते. आजच्या चित्रातही तुम्हाला प्राणी शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Optical Illusion : सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक चित्र व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रात तुम्हाला काहीतरी शोधून काढण्याचे आव्हान दिलेले असते. अनेकजण प्रयत्न करतात मात्र त्यांना त्यामध्ये यश येत नाही.

ऑप्टिकल इल्युजनची चित्र सोडवणे इतके सोपे नसते. त्यामध्ये डोळ्यांना दिसण्याजोगे कोडे असते मात्र आपल्या मेंदूची विकसनशील क्षमता किती आहे ते या चित्रांवरून लगेच समजते.

चित्रातच काही ना काही लपलेले असते. मात्र ते आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. अशीच ऑप्टिकल इल्युजनची चित्रे लोकांना मोठ्या प्रमाणात सोडवायला आवडत आहेत.

आजच्या चित्रामध्ये तुम्हाला ८ सेकंदामध्ये अनेक प्राणी शोधायचे आहेत. तुम्ही दिलेल्या वेळेत सर्व प्राणी शोधले तर तुमची निरीक्षण करण्याची क्षमता अधिक असल्याचे समजून येईल.

चित्रात किती प्राणी आहेत?

चित्रात तुम्हाला काही प्राणी सहज दिसून जातील. हत्ती, घोडा, कुत्रा आणि उंदीर. मात्र यापेक्षा अधिक चित्रे यामध्ये लपलेली आहेत. तुमच्या मेंदूला जोर देऊन तुम्ही यातील कोडे सोडवू शकता. तसेच अशा चित्रांमुळे मन एकाग्रता करण्यास मदत होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चित्रात ऐकून १६ प्राणी आहेत. हे पेरणी तुम्हाला सहजासहजी मिळणे कठीण आहे. मात्र तुम्हाला शोधूनही हे प्राणी सापडत नसतील तर तुमच्यासाठी खाली फोटो दिला आहे त्यामध्ये तुम्ही बाकीचे प्राणी पाहू शकता.