ताज्या बातम्या

10 वी चा निकाल कसा पाहायचा! जाणून घ्या Step by step माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : मित्रांनो शैक्षणीक वर्ष 2023 साठी 10 वी चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे, अपेक्षित वेळेमध्ये निकाल लागण्याची कमी शक्यता आहे.

दरवर्षी परीक्षा झाल्या नंतर लगेच काही महिन्यांच्या आत 10 वी चा निकाल लागतो. परंतु यावर्षी 10 वी च्या निकालाला उशीर झाला आहे, बोर्डाकडून या संबंधी माहिती पण प्रसारित करण्यात आली आहे.

या आर्टिकल मध्ये आपण 10 वी चा निकाल कसा पाहायचा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला 10 वी चा निकाल तुमच्या मोबाईल वर पाहता येईल. या स्टेप वापरून तुम्ही Computer मध्ये पण तुमचा 10 वी चा निकाल पाहू शकता.

How to check 10th Result Step by step guide in Marathi

Step 1- सर्वप्रथम तुम्हाला Maharashtra SSC बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

Step 2- आर्टिकल च्या शेवटी Result पाहण्यासाठी Website कोणत्या आहेत, यासंबधी माहिती दिली आहे.

Step 3- अधिकृत संकेतस्थळ वर गेल्यानंतर तुम्हाला SSC Result 2023 या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Step 4- समोर आलेल्या dashboard मध्ये तुम्हाला तुमचा Hall Ticket क्रमांक टाकावा लागेल.

Step 5- हॉल तिकीट क्रमांक टाकल्या नंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकावे लागेल.

Step 6- माहिती भरताना Spelling mistake केल्यास SSC Result 2023 प्रदर्शित होणार नाही.

Step 7- सर्व माहिती योग्य भरून झाल्यास Dashboard Load होईल, त्यानंतर तुमच्या समोर Result येईल.

Step 8- प्रदर्शित झालेला Result आता तुम्ही पाहू शकता, आणि Result ची प्रिंट आऊट पण काढून घेऊ शकता. मोबाईल वरून Result पाहत असाल तर तुम्ही Screenshot पण घेऊ शकता.

अशा रीतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही SSc Result 2023 पाहू शकता Check करू शकता.

SSC Result 2023 Official Website (Links)

mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahresults.org.in

Ahmednagarlive24 Office