ताज्या बातम्या

Hyundai Venue : भारीच की! फक्त एक लाखात घरी आणा ‘ही’ सर्वात जास्त विक्री करणारी कार, कसे ते जाणून घ्या

Hyundai Venue : सध्या Hyundai Motors च्या अनेक कार्स बाजारात इतर कंपन्यांना टक्कर देत आहेत. या कंपनीने अल्पावधीतच मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. याच कंपनीची Venue ही कार खुप प्रसिद्ध आहे.

जी तुम्ही आता खूप स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीकडून या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स तसेच शानदार स्टायलिश लुक देण्यात आला आहे. तुम्ही आता ही कार 1 लाख रुपयांचे डाउनपेमेंट देऊन सहज घरी नेऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही कार उत्तम पर्याय आहे.

Hyundai Venue प्लॅन

Hyundai Venue च्या बेस मॉडेल E पेट्रोलची एक्स-शोरूम किंमत 7.72 लाख रुपये इतकी असून तर तिची ऑन-रोड किंमत 8,66,763 रुपये इतकी आहे. परंतु आता तुम्ही Venue E पेट्रोलला 1 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह फायनान्स केल्यास तुम्हाला 7,66,763 रुपयांचे कर्ज सहज मिळू शकते.

समजा तुम्ही 9% व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेत असल्यास तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 15,917 रुपये EMI म्हणून भरावे लागणार आहेत. Hyundai Venue S पेट्रोलला फायनान्स केला तर, तुम्हाला सुमारे 1.90 लाख रुपये इतके व्याज द्यावे लागणार आहे.

किती आहे किंमत?

कंपनीच्या या आलिशान कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.72 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करायचे असेल तर, तुम्हाला 13.18 लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. इतकेच नाही तर या कारचा लूकही खूप स्टायलिश देण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम कार खरेदी करण्याच्या विचारात असल्यास तुमच्यासाठी ही शानदार Hyundai तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts