अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- भारतच्या (India)अंडर-19 संघाने आठव्यांदा जिंकला आशिया चषक. १९८९ पासून आतापर्यंत ९ वेळेस १९ वर्षाखालील एशिया कप खेळला गेला. त्या पैकी भारताने ८ वेळेस विजय संपादन केला आहे(Asiya Under-19)
दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव
पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर स्पर्धेत केले होते दमदार पुनरागमन
भारतीय टीमचा स्पिनर विकी ओस्तवाल आणि कौशल तांबे नी ऐकून ५ विकेट घेतल्या . भारताची सुरुवातीची खेळी खराब होती . हरनूर सिंह फक्त ५ रणावर आऊट झाला.
1989 पासून 9 वेळा खेळला गेला अंडर-19 आशिया चषक, भारत आठवेळा विजेता
2017 मध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून जिंकला होता आशिया कप
2012 मध्ये भारत आणि पाकिस्तान अंतिम सामना टाय झाला होता त्यामुळे दोन्ही संघास मिळाली होती ट्रॉफी
आतापर्यंत जिंकलेले एशिया कप
(source ; स्पोर्ट इंडिया )