SBI : ‘या’ योजनेत गुंतवा 5 हजार रुपये आणि मॅच्युरिटीवर मिळवा 3.5 कोटी रुपये

SBI : अनेकजण भविष्यातील गरज लक्षात घेऊन गुंतवणूक करतात. त्यापैकी काहीजण तर चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. अशीच एक स्टेट बँक ऑफ इंडियाची योजना आहे.

जिचे नाव म्युच्युअल फंड आहे. अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. तुम्हीही या योजनेत 5 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 3.5 कोटी रुपये मिळतील. कसे ते जाणून घ्या.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशी करा गुंतवणूक

  • या योजनेचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्हाला एसबीआय स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला एकूण 30 वर्षांसाठी महिन्याला पाच हजार रुपये गुंतवावे लागतील.

वर्षाला अंदाजित करावा लागेल परतावा

  • तुम्हाला दरवर्षी अंदाजे 15 टक्के परतावा मिळेल.
  • 30 वर्षांनंतर मुदतपूर्तीच्या वेळी तुम्ही सहज 3.5 कोटी रुपयांचा निधी उभारू शकता.

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाल

  • या पैशातून तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जीवन जगू शकता.
  • हे पैसे तुम्ही तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू शकता.

हे लक्षात घ्या की यामध्ये खूप जोखीम असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.