iPhone 13 Offers : पैसे वाचवण्याची उत्तम संधी! आयफोन 13 वर मिळत आहे इतकं भन्नाट डिस्काउंट ; जाणून घ्या संपूर्ण डील

iPhone 13 Offers : तुम्ही देखील नवीन iPhone 13 खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचा फायदा घेत तुम्ही बजेटमध्ये नवीन iPhone 13 खरेदी करू शकतात.

या ऑफरअंतर्गत तुम्ही iPhone 13 फक्त 45 हजार रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करू शकतात. या ऑफरअंतर्गत तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील मिळणार आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही इतक्या स्वस्तात iPhone 13 कसा खरेदी करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो सध्या फ्लिपकार्ट एक जबरदस्त ऑफर सुरु आहे. फ्लिपकार्ट iPhone 13 वर बंपर डिस्काउंटसह बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील ग्राहकांना देत आहे. iPhone 13 सध्या फ्लिपकार्टवर 62,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. यावर 6901 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनची लिस्टिंग किंमत 69,900 रुपये आहे.

याशिवाय कोटक बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर वापरकर्त्यांना 1000 रुपयांची सूट मिळत आहे. हँडसेटवर एक्सचेंज ऑफर देखील आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन ग्राहक 17,500 रुपये वाचवू शकतात. सर्व ऑफर्सनंतर, तुम्ही हा हँडसेट 45,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

डिव्हाइस फ्लिपकार्टवर 6 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. iPhone 13 मध्ये 6.1-इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो. यात 12MP + 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तुम्हाला फ्रंटमध्ये 12MP सेल्फी कॅमेरा देखील मिळेल तसेच A15 बायोनिक चिपसेटसह येतो, जो iPhone 14 मध्ये देखील दिसतो. दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशनमध्ये फारसा फरक नाही, पण यासाठी तुम्हाला कमी पैसे खर्च करावे लागतील.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ खास योजनेमध्ये 260 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी ; समजून घ्या संपूर्ण गणित