iPhone 14 : होणार हजारोंची बचत ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा आयफोन 14 ; ऑफर पाहून बसेल तुम्हालाही धक्का

iPhone 14 : तुम्ही देखील संपूर्ण जगात लोकप्रिय असणारा iPhone 14 खरेदीचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी पेक्षा कमी नाही आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात तुम्हाला iPhone 14 वर बंपर डिस्काउंट ऑफर मिळत आहे.

Amazing offer Bumper discount will be available on the purchase of iPhone 14

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या ऑफरमुळे तुम्ही आता नवीन iPhone 14 खरेदीवर तब्बल 23300 रुपयांची बचत करू शकणार आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही या जबरदस्त ऑफरचा लाभ कसा घेऊ शकतात.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या जबरदस्त ऑफरचा लाभ  ई-कॉमर्स वेबसाइटवर Amazon वर प्राप्त करू शकतात.Amazon सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे.

या अंतर्गत तुम्ही नवीन  iPhone 14  मोठ्या बचतीसह खरेदी करू शकणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  iPhone 14 ची प्रारंभिक किंमत 80 हजार रुपये इतकी आहे. तुम्ही iPhone 14 3 व्हेरियंटमध्ये मोठ्या डिस्काउंट ऑफरसह खरेदी करू शकतात. 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरियंट उपल्बध आहे.

मार्केटमध्ये किंमत 

iPhone 14 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे.

iPhone 14 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 89,900 रुपये आहे.

iPhone 14 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,09,900 रुपये आहे.

128GB मॉडेल 23,300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे

येथे आम्ही तुम्हाला iPhone 14 128GB मॉडेलवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगत आहोत. Amazon वर, iPhone 14 128GB मॉडेल 77,900 रुपयांच्या सवलतीच्या दरात विकले जात आहे. याव्यतिरिक्त, Amazon ने HDFC बँकेसोबत 5,000 रुपयांची झटपट सूट देण्यासाठी भागीदारी केली आहे. म्हणजेच, HDFC बँक कार्डने खरेदी केल्यास iPhone 14 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 72,900 रुपयांपर्यंत खाली येईल. पण ऑफर इथेच संपत नाही कारण Amazon फोनवर 16,300 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.

Amazing offer Bumper discount will be available on the purchase of iPhone 14

तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्ही iPhone 14 ची किंमत आणखी कमी करू शकता. अंदाज लावा की तुम्ही पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवू शकत असाल तर, iPhone 14 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त 56,600 रुपये आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Maruti Baleno : संधी गमावू नका ! फक्त  3.5 लाखात घरी आणा मारुती बलेनो ; जाणून घ्या कसा होणार फायदा