वंध्यत्वावर मात शक्य आहे, योग्य मार्गदर्शन हवे असेल तर वाचा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लग्नाला बरीच वर्षे झाली. घरात अजून पाळणा हलला नाही की, सर्वांचीची कुजबूज सुरू होते. ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांकडे वार्‍या सुरू होतात. त्यातच इतरांचे अर्थातच प्रेमाच्या लोेकांचे मर्मभेदक शब्द अजूनच मानसिक ताण वाढवतात. त्यातच कधी-कधी दोघांमध्येही बेबनाव सुरू होतो. वंध्यत्वास ‘तू’ कारण की ‘मी’. अशावेळी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची, योग्य उपचारांची.

चला तर जाणून घेऊयात वंध्यत्वाची प्रमुख कारणे काय आहेत? तर स्त्रीयांमध्ये PCOD मासिक पाळी वेळेवर न येणे, अंगावरून कमी किंवा अधिक जाणे, स्त्री बीज तयार न होणे, न फुटणे, गर्भाशयाचा आकार लहान असणे, पडदा असणे, बीज नलिका ब्लॉक असणे. स्त्री शरीरात अत्यंतिक उष्णता असणे. उष्णता कही इंंफेक्शन असणे, पुरूषांमध्ये शुक्रजंतूची संंख्या कमी असणे, गती कमी असणे,

दरम्यान यासाठी स्त्री व पुरूषांची प्रकृती पाहून, दोषांचे निदान करून योग्य ते पंचकर्म व औषधी उपचार, समुपदेशन, शिरोधारासारख्या रिलॅक्सेशन ट्रिटमेंटच्या सहाय्याने वंध्यत्वावर विजय मिळवता येतो.

यासाठी तुम्ही अहमदनगरमधील तज्ज्ञ डॉ. स्वाती नरवडे यांच्या धन्वंतरी आयुर्वेद व पंचकर्मला भेट देऊन शुद्ध आयुर्वेदिक उपचार पद्धतींनी व पंचकर्मांनी तुमचं हरवलेलं स्वप्न नक्की पूर्ण करू शकता.

डॉ. नरवडे सांगतात, आपल्या समस्येच्या मुळाशी एकदा जा. म्हणजे नक्की काय उपचार करायला हवे? ते कळेल. तसेच काही सुचत नसेल तर डॉक्टरांना भेटूनच अडचणी दूर करा. आपल्या मनाला वाटेल तसे किंवा कुणी सांगेल त्या पद्धतीने उपचार करू नका.

डॉ. नरवडे यांना खालील पत्त्यावर भेट देऊ शकता किंवा संपर्क साधू शकता. व आपल्या विविध समस्यांवर खात्रीशीररित्या मात करू शकता.

पत्ता 1 : आपण सत्यम शिवम सुंदरम, शिवम प्लॅट नं. 104, पोलिस क्वॉर्टरच्यासमोर, बालिकाश्रम रोड, अहमदनगर.
पत्ता 2 : विद्या कॉलनी, आदर्शनगर, कल्याणरोड, अहमदनगर
संपर्क : 9422736300 I 9403848382
ईमेल : dhanwantariayurved78@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24