ताज्या बातम्या

Relinace Jio : ग्राहकांसाठी जिओने आणला दमदार रिचार्ज प्लॅन, आता मिळणार इतक्या सुविधा

Published by
Ahmednagarlive24 Office

Relinace Jio : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने पुन्हा एकदा स्वस्तातला म्हणजे ग्राहकांच्या खिशाला परवडणारा प्लॅन आणला आहे.

जर तुम्ही या प्लॅनचा रिचार्ज केला तर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित प्लॅनपेक्षा यामध्ये जास्त फायदे मिळत आहेत.

2399 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या या 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळत आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा मिळेल. कंपनी याला 365 दिवसांची वैधता देते. तसेच यात ग्राहकांना मोफत अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस सेवा मिळत आहे.

Jio Cinema, Jio Security आणि Jio TV चे सबस्क्रिप्शनही ग्राहकांना मिळत असून हाय स्पीड डेटा संपल्यानंतर, मोबाइल डेटा 64Kbps च्या वेगाने चालतो. यासोबतच ग्राहकांना दिवसाला एकूण 100 एसएमएस पाठवता येणार आहेत.

200 रुपये येणार खर्च 

वर्षाला सुमारे 2399 रुपये म्हणजे तुम्हाला महिन्याला एकूण 200 रुपये खर्च करावे लागतील. तुम्हाला जिओ अॅप्सचा मोफत प्रवेश मिळेल. विशेष म्हणजे ही संपूर्ण मनी बॅक योजना आहे. अनेकांना हा प्लॅन महाग वाटेल परंतु त्याचे फायदे तुमच्या नियमित प्लॅनपेक्षा चांगले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Relinace Jio