Jio Recharge Offer : रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होतो. शिवाय कंपनीच्या प्लॅनची किंमत ग्राहकांच्या बजेटनुसार असते.
त्यामुळे ही कंपनी देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. सध्या कंपनीचा असाच प्लॅन आहे, ज्यात एका रिचार्जमध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह दररोज 912.5 GB डेटा मिळेल. महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे.
रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्लॅन
हे लक्षात घ्या की रिलायन्स जिओचा हा प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसह येईल. म्हणजेच तुम्हाला फक्त एकदाच रिचार्ज करावा लागणार आहे. हा प्लॅन 365 दिवसांची वैधता देईल. याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर सर्व नेटवर्कवर बोलण्यासाठी या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB/दिवस डेटा उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळेल. यात दररोज डेटा स्पीड @ 64 Kbps पर्यंत कमी होईल. तसेच यात प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस/दिवस उपलब्ध आहेत. तसे पाहिले तर या शानदार प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा तुमच्या गरजेनुसार खूप कमी आहे. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud चा मोफत प्रवेश उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओचा 719 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 168 जीबी डेटा वापरता येईल. तसेच या प्लॅनमध्ये बोलण्यासाठी तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. कंपनीचा हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.
एकंदरीतच तुम्हाला जवळपास 3 महिन्यांसाठी प्लॅन वापरता येईल. यासोबतच ग्राहकांना दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. इतकेच नाही तर या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन तुम्हाला मिळेल.