अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- बुधवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 23 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.
यामुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,024 रुपयांवर पोचली. महाराष्ट्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याच्या दरात 190 रुपयांची वाढ दिसून आली राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव 48,080 रुपये झाली आहे.
गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 47,890 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
गेल्या सत्रात सोन्याचा किंमत 46,890 रुपये प्रति 10 ग्रॅम होती.. पण चांदी प्रती किलो 200 रुपयांनी घसरली आहे. गेल्या सत्रात चांदीचा दर प्रति किलो 69,400 होता. तो आता वाढून 69,200 प्रति किलो झाला आहे.