Vodafone Idea : शेवटची संधी ! मोफत मिळतोय 75GB डेटा, आत्ताच करा रिचार्ज

Vodafone Idea : Vodafone Idea ही देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. सातत्याने ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन ऑफर करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असाच एक जबरदस्त प्लॅन कंपनीने आणला आहे. या प्लॅनमध्ये 75GB डेटा मोफत मिळत आहे. विशेष म्हणजे या प्लॅनची ऑफर उद्या संपत आहे. त्यामुळे आताच रिचार्ज करा

365 दिवस वैधता आणि 75GB अतिरिक्त डेटा

Advertisement

कंपनी 1449 रुपयांचा प्लॅन ऑफर करत असून या प्लॅनची वैधता 180 दिवसांसाठी असणार आहे त्याचबरोबर 2899 आणि Rs 3099 चे इतर दोन प्लॅन 365 दिवस किंवा एक वर्षाच्या वैधतेसह येतात. सध्या ग्राहकांना 50GB बोनस डेटा मिळत असून 2899 रु आणि 3099 रु प्लॅन ग्राहकांना 75GB बोनस डेटा देत आहेत.

प्लॅनची खासियत

  • ग्राहकांना या 1449 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 1.5GB डेटा मिळत आहे. याशिवाय ग्राहकांना Hero Unlimited फायदे आणि Vi Movies आणि TV VIP यांचाही फायदा मिळत आहे.
  • 2899 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5GB डेटा अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मिळत आहे. याशिवाय Hero Unlimited फायदे आणि Vi Movies आणि TV VIP यांचाही फायदा मिळत आहे.
  • त्याचबरोबर 3099 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दिवसाला 2GB डेटा अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मिळत आहे. त्याचबरोबर हा प्लॅन डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मोफत देतो.

Advertisement